---Advertisement---

TV९Marathi Video : औरंगजेबाच्या कबरीवर प्रकाश आंबेडकर झुकले, Uddhav ठाकरे काय म्हणाले ? पहा !

On: June 18, 2023 1:37 PM
---Advertisement---

वंचितचे आघाडी चे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहून दर्शन घेतलं आहे. त्यांच्या वरती टीका होतेय .काल औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहून त्याचं दर्शन घेतलं. तिथे त्याचं स्वागत देखील करण्यात आले .

थेट संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवानेच औरंगजेबाच्या समाधीचं दर्शन घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे.

उद्धव ठाकरे औरंगजेबाच्या मुद्द्यावर काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे आंबेडकरांवर टीका करणार का? या प्रकरणावर उद्धव ठाकरे यांची भूमिका काय असेल?

Editorial Team

Pune City Live या वेबसाईटचे आपल्या वेबसाईटसाठी विविध क्षेत्रांतील बातम्या आणि लेख लिहितात. त्यांच्या लेखणीतून पुण्यातील विविध घडामोडी, घडामोडींची विश्लेषणे, तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवरील माहिती वाचकांपर्यंत पोहोचवली जाते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment