Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.

पिंपरीत ‘भाई’च्या बर्थडे पार्टीचा हैदोस: टोळक्याचा कोयता आणि रॉडने धुमाकूळ, गाड्यांची तोडफोड

पुणे, ९ सप्टेंबर: पुणे जिल्ह्यातील पिंपरी (Pimpri) येथे ‘भाई’च्या वाढदिवसानिमित्त (Brother’s birthday) एका टोळक्याने मोठा हैदोस घातला. आरोपींनी नागरिकांना शिवीगाळ करत, त्यांच्याकडून खंडणी (Extortion) वसूल केली. तसेच, कोयता आणि लोखंडी रॉड…

Kidnapping : चाकूच्या धाकावर अपहरण करून २५ हजार रुपयांची खंडणी वसूल

पुणे, ९ सप्टेंबर: पुणे जिल्ह्यातील मारुंजी येथे एका तरुणाचे चाकूच्या धाकावर अपहरण (Kidnapping) करून त्याच्याकडून २५ हजार रुपयांची खंडणी (Extortion) घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.…

Pune APMC : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत २०० कोटींचा घोटाळा ? रोहित पवारांचा अजित पवारांवर थेट…

पुणे, ९ सप्टेंबर: पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती (Pune APMC) ही गुंड आणि भ्रष्टाचाऱ्यांच्या विळख्यात अडकली असून, तिथे सुमारे २०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे. विशेष म्हणजे, या…

pitru paksha 2025 : काय केले जाते पितृपक्षात ? जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व !

पुणे, ९ सप्टेंबर: हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा काळ म्हणून ओळखला जाणारा पितृपक्ष (Pitru Paksha) आजपासून (९ सप्टेंबर) सुरू झाला आहे. या १५ दिवसांच्या काळात दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते आणि त्यांच्या आत्म्यांना शांती मिळावी यासाठी विविध…

Moschip Share Price : रॉकेटसारखा का धावतोय हा शेअर ? भविष्यातील वाटचाल कशी असेल ?

Moschip Share Price :तुम्ही शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवणूक करत असाल तर गेल्या काही दिवसांपासून तुम्ही 'मोसचिप' (MosChip) या शेअरची चर्चा नक्कीच ऐकली असेल. हा शेअर गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढत असून, अनेक…

ऐतिहासिक जीएसटी कपातीची घोषणा: शेतकरी, सहकारी संस्था आणि ग्रामीण उद्योगांना मोठा दिलासा

पुणे, ७ सप्टेंबर: केंद्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेत सहकारी संस्था, शेतकरी आणि ग्रामीण उद्योगांवर थेट परिणाम करणाऱ्या वस्तू आणि सेवा करात (GST) मोठी कपात केली आहे. या महत्त्वपूर्ण बदलांमुळे देशातील १० कोटींपेक्षा जास्त दुग्ध उत्पादक…

गणेश विसर्जन मिरवणुकीतील वादातून समाजसेवकावर हल्ला,१२ जणांवर गुन्हा दाखल

पुणे, ३ सप्टेंबर: गणेश विसर्जन मिरवणुकीच्या (Ganesh Visarjan Procession) वाटेवरून सुरू झालेल्या वादातून चिखली येथील रुपीनगरमध्ये एका समाजसेवकाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात…

Chikhli : चिखलीमध्ये मिरवणुकीच्या वादातून हाणामारी; जनरेटर टेम्पोची तोडफोड

पुणे, ३ सप्टेंबर: गणेशोत्सव काळात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले जात असतानाच, चिखली (Chikhli) येथील रुपीनगरमध्ये मिरवणुकीच्या वाटेवरून दोन मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या वादात एका…

Pune news : निघोजेमध्ये क्षुल्लक कारणावरून दोन भावांनो कोयत्याने हल्ला, ड्रायव्हर गंभीर जखमी

क्षुल्लक वादातून दोन आरोपींनी एका ड्रायव्हरवर कोयतासदृश लोखंडी हत्याराने हल्ला केल्याची धक्कादायक घटना निघोजे गावात घडली आहे. या हल्ल्यात ड्रायव्हर गंभीर जखमी झाला असून, त्याचा बचाव करण्यासाठी गेलेल्या एका शेजाऱ्यालाही मारहाण झाली आहे.…

नोकरीच्या आमिषाने तरुणांची २७ लाखांची फसवणूक; हिंजवडीतील कंपनीवर गुन्हा दाखल

पुणे, २ सप्टेंबर: पुणे-हिंजवडी(Hinjewadi) येथील 'फ्लायनाट सास प्रायव्हेट लिमिटेड' (Flynat Saas Pvt. Ltd.) या कंपनीने नोकरी देण्याच्या नावाखाली अनेक तरुणांची तब्बल २७ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या…