Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.

पुणे पोर्शे अपघातातील पीडितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न महागात? राष्ट्रवादी काँग्रेसच्या डेरेक…

पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) पुणे शहर (SMC) उपाध्यक्ष डेरेक डिसिल्वा यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. लोहगाव येथील रहिवासी असलेल्या डिसिल्वा यांनी या गंभीर घटनेबाबत…

बावधनच्या स्टार अल्टायर पार्किंगमध्ये हाणामारी, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्यातील बावधन परिसरातील 'स्टार अल्टायर'Star Altair सोसायटीमध्ये एका किरकोळ वादातून मोठी मारामारी झाल्याची घटना समोर आली आहे. दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सोसायटीच्या पी-१ पार्किंगमध्ये घडलेल्या या घटनेने…

Food Delivery Boy: लोणीकाळभोरमध्ये डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण करत लाखोंची लूट!

पुणे: शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशीच एक धक्कादायक घटना लोणीकाळभोर (Loni Kalbhor) परिसरात घडली आहे, जिथे जेवणाचे पार्सल घेऊन गेलेल्या एका डिलिव्हरी बॉयला (Food Delivery Boy) मारहाण करत लुटण्यात आले आहे.…

वाघोलीत भरधाव डंपरची मोपेडला धडक; ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू!

पुणे: शहरात अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. वाघोली येथे भरधाव वेगात आलेल्या एका डंपरने मोपेडला धडक दिल्याने, एका ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा वाहतूक सुरक्षिततेचा…

पत्नीला घरी येण्यासाठी आग्रह धरला ,त्याने भिंतीवर डोके आपटून गळा दाबला !

पुणे: वैवाहिक वाद आणि घटस्फोटाच्या चर्चा अनेकदा गंभीर रूप धारण करतात, आणि याचा प्रत्यय धनकवडी, पुणे येथे आलेल्या एका धक्कादायक घटनेतून पुन्हा एकदा आला आहे. पतीने आपल्या पत्नीला घरी येण्यासाठी आग्रह धरला असता, तिने नकार दिल्याने पतीने तिला…

Career Opportunities :ग्रामीण भागातील Top 5 करिअर च्या वाटा !

ग्रामीण भागात संधी नाहीत, असं अजिबात नाही! पारंपारिक शेतीसोबतच अनेक नवीन आणि आकर्षक पर्याय आता उपलब्ध झाले आहेत. आपल्या गावाकडील ताकद ओळखून यश मिळवा! 🎯 ग्रामीण भागातील Top 5 करिअर वाटा:कृषी आणि कृषी-तंत्रज्ञान…

अतिवृष्टीने कोलमडलेल्या महाराष्ट्रासाठी शरद पवारांचे महत्त्वाचे सूचना: “ही केवळ मदत नाही,…

महाराष्ट्र: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकरी तसेच सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, शहरी भागांनाही याची झळ बसली आहे. या…

भारताच्या लेकीचा ‘सुवर्णवेध’! शीतल देवीने पॅरा तिरंदाजी विश्वचषकात रचला इतिहास!

Pune : भारताच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाची आणि अभिमानाची लाट उसळली आहे! पॅरा तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताची प्रतिभावान तिरंदाज शीतल देवी हिने ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे. आंतरराष्ट्रीय मंचावर आपल्या देशाचा…

घरी बसून करा ‘लाडकी बहीण’ योजनेचे e-KYC! Itech Online Services ची खास सुविधा!

पुणे, महाराष्ट्र: महिला सक्षमीकरणासाठी शासनाने सुरू केलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' आता अधिक सुलभ होत आहे! या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य करण्यात आलेली e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अनेक महिलांना अडचणी येत होत्या.…

धक्कादायक! पैशाच्या मागणीमुळे मानसिक त्रास; पुण्यात तरुणाची आत्महत्या!

पुणे: पैशासाठी होणाऱ्या वारंवारच्या मानसिक त्रासामुळे एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी, तरुणाच्या पत्नीने काही महिला आणि एका पुरुषाविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.काय आहे प्रकरण?…