पुणे : भरघांव ट्रक ने दुचाकी चालकास धडक दिल्याने मृत्यू

पुणे : पुण्यातील चतुरश्रुंगी वळणावर आज पहाटे भीषण अपघात झाला. भरघांव ट्रक ने एका दुचाकी चालकास धडक दिल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.अपघात चतुरश्रुंगी…
Read More...

एकात्मिक शेती व्यवस्थापन प्रकल्पाअंतर्गत दौंड तालुक्यातील खोर, देऊळगाव गाडा व पडवी या गावांमध्ये…

एकात्मिक शेती व्यवस्थापन प्रकल्पाअंतर्गत दौंड तालुक्यातील खोर, देऊळगाव गाडा व पडवी या गावांमध्ये झालेल्या कामांची पाहणीदौंड: 7 ऑगस्ट 2023 रोजी KVK Baramati व टेस्टी बाईट…
Read More...

गदर 2 : एक प्रेम कथा – या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू

गदर 2: एक प्रेम कथा हा बहुप्रतिक्षित चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू झाले आहे.गदर 2 हा 2001 मध्ये प्रदर्शित…
Read More...

पुणे दुष्काळ : पेरणी केली अन् पाऊस गायब! शेतकरी संकटात

पुणे दुष्काळ पेरणी केली अन् पाऊस गायब! शेतकरी संकटातपुणे: पुणे जिल्ह्यात यंदा पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे पिकांना चांगला पाऊस न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी…
Read More...

खेड तालुक्यातील भामा-आसखेड धरणात 82 टक्के पाणीसाठा

खेड तालुक्यातील भामा-आसखेड धरणात 82 टक्के पाणीसाठाआंबेठाण - खेड, शिरूर, दौंडसह पुणे शहराच्या पूर्व भागाला वरदान ठरलेल्या भामा आसखेड (ता. खेड) धरणात 82 टक्के पाणीसाठा जमा झाला…
Read More...

राष्ट्रीय हस्तशिल्प दिनानिमित्त विणकरांशी ‘एक स्टेशन एक उत्पादन’ उपक्रम साजरा करते

भारतीय रेल्वेचा 'एक स्टेशन एक उत्पादन' उपक्रम, राष्ट्रीय हस्तशिल्प दिनानिमित्त देशाच्या हस्तशिल्प विणकरांचा गौरवनवी दिल्ली भारतीय रेल्वेने राष्ट्रीय हस्तशिल्प…
Read More...

पुण्यातील सर्वोत्तम आरोग्य विमा योजना

आरोग्य विमा ही कोणत्याही व्यक्तीसाठी एक महत्त्वाची बाब आहे. हे तुम्हाला अचानक आजारपण किंवा अपघाताच्या खर्चांपासून वाचवते. पुण्यातील अनेक विमा कंपन्या आरोग्य विमा योजना…
Read More...

National Handloom Day : हस्तशिल्पाचा गौरव करण्याचा दिवस

National Handloom Day :  हस्तशिल्पाचा गौरव करण्याचा दिवसराष्ट्रीय हस्तशिल्प दिवस हा भारतात दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा दिवस भारतातील हस्तशिल्प आणि…
Read More...

Jejuri Shashan Aplya Dari : जेजुरी शासन आपले दारी: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जेजुरीत खंडोबा चरणी…

Jejuri Shashan Aplya Dari : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जेजुरीत जाऊन खंडोबाच्या चरणी लीन होऊन राज्याच्या प्रगतीसाठी आशीर्वाद…
Read More...

AFMS मेडिकल ऑफिसर भरती 2023 – 650 जागांसाठी ऑनलाइन अर्ज करा

AFMS मेडिकल ऑफिसर भरती 2023 - 650 जागांसाठी ऑनलाइन अर्ज करापदाचे नाव: AFMS मेडिकल ऑफिसर 2023 ऑनलाइन फॉर्मपोस्ट तारीख: 07-08-2023एकूण रिक्त पदे: 650सविस्तर माहिती: सशस्त्र…
Read More...