Nagpur Violence : नागपूरमध्ये नेमके काय झाले ?
Nagpur Violence : महाराष्ट्राच्या उपराजधानीत काल, सोमवार १७ मार्च रोजी हिंसाचाराने शांततामय शहराला हादरवून टाकले. नागपूरच्या महाल परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या तुफान राड्यामुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची सुरुवात औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून झालेल्या निदर्शनांपासून झाली, ज्यामुळे पुढे हिंसक वळण लागले. सोमवारी दुपारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटवण्याच्या … Read more