कॉलेज चे राहिले होते १० दिवस ,अमरावती तिल २४ वर्षीय तरुणाची अमेरिकेत हत्या !
Indian Student Murder : भारतीय विद्यार्थी साईश याचे ग्रॅज्युएशन अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपले होते. तो पुढच्या दोन आठवड्यांत फ्यूएल स्टेशनवरील नोकरीही सोडणार होता. इतक्यातच त्याचा खून झाला आहे . अमेरिकेत पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत असलेल्या भारतीय तरुणाची हत्या करण्यात आली. इंधन पंपावर झालेल्या गोळीबारात २४ वर्षीय साईश वीरा याला प्राण गमवावे लागले. तो आंध्र … Read more