DigiClaim : पीक विमा मिळणे आता अधिक सोप्पे , डिजिक्लेम सुविधा लॉन्च , असा घ्या लाभ !
DigiClaim : शेतकऱ्यांना त्यांचा पीक विमा जलद आणि पारदर्शक रीतीने मिळावा यासाठी भारत सरकारने डिजीक्लेम नावाची नवीन डिजिटल सुविधा सुरू केली आहे. या उपक्रमामुळे देशभरातील मोठ्या संख्येने शेतकरी पीक विमा योजनेचा लाभ घेऊ शकतील आणि त्यांना त्यांच्या विम्याची रक्कम एका क्लिकवर मिळेल. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी अलीकडेच प्रधानमंत्री फसल … Read more