Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Pune: पुण्यात दर हजार मुलांमागे फक्त ९२९ मुलींचा जन्म !
पुण्यात लिंगभेद: मार्च २०२४ पर्यंत दर हजार मुलांमागे ९२९ मुलींचा जन्म!पुणे: पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिंताजनक बाब म्हणजे पुणे शहरात मार्च २०२४ पर्यंत दर हजार मुलांमागे केवळ ९२९ मुलींचा जन्म झाला आहे.!-->!-->!-->…
Read More...
Read More...
मतदान झाल्यानंतर पुणेकरांना करावा लागणार पाणी कपातीचा सामना !
Pune news : पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पातील शिल्लक पाणी साठा दिवसेंदिवस कमी होत आहे. यामुळेच आता . येत्या १३ रोजी होणाऱ्या मतदानानंतर पुणेकर नागरिकांना पाणी कपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.!-->!-->!-->…
Read More...
Read More...
IAF Air Warrior Martyred, Others Injured in Poonch Terror Attack
IAF Provides Update on Poonch Attack
New Delhi, India - The Indian Air Force (IAF) released an update regarding the terrorist attack on an IAF vehicle in the Poonch district of Jammu and Kashmir.
In a statement, the IAF confirmed that…
Read More...
Read More...
जादूटोणा केल्याच्या संशयावरून महिलांना जिवंत जाळले ! अमरत्व मिळवण्यासाठी केला होता हा अघोरी उपाय !
News
गडचिरोली: एटापल्ली येथे जादूटोणा केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी एका महिलेस दोन जणांना जिवंत जाळल्याच्या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी 15 जणांना अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही…
Read More...
Read More...
Pune Police Enforce Section 144 for Smooth Conduct of 18th Lok Sabha General Election
Breaking News: Pune Police Enforce Section 144 for 18th Lok Sabha General ElectionIn a significant move ahead of the 18th Lok Sabha General Election, the Pune Police Commissionerate has invoked Section 144 of the Code of Criminal!-->!-->!-->…
Read More...
Read More...
पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे निधन
पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद असून, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कार्यकाळात पुणे शहरात अनेक विकासकामे झाली असून, पुण्याच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान आहे.पुण्यातील बातम्या!-->!-->!-->…
Read More...
Read More...
आज आणि उद्या मोदींच्या महाराष्ट्रभर सभा, या ठिकाणी होतील सभा !
#लोकसभानिवडणूक२०२४पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज आणि उद्या राज्यात सहा सभा.सोलापूर, कराड आणि पुणे इथं आज तर उद्या माळशिरस, धाराशिव आणि लातूर इथं प्रचारसभा.अधिक माहिती आणि महत्त्वाच्या ब्रेकिंग!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
दुसऱ्या गाडीला धडकले पिकअप , नऊ जणांचा जागीच मृत्यू
अतिशय दुर्दैवी आणि भयानक घटना हा अपघात झालेला आहे .छत्तीसगढ मधील बेमेतरा इथं राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांनी भरलेली पिकअप व्हॅन दुसऱ्या वाहनावर आदळून झालेल्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झालेला आहे.!-->!-->!-->…
Read More...
Read More...
GIFTNIFTY: 90 अंकांच्या वाढीसह सकारात्मक सुरुवात
GIFTNIFTY: 90 अंकांच्या वाढीसह सकारात्मक सुरुवात, FII शॉर्ट्स पुन्हा 1 लाख करारांवर!(GIFTNIFTY Opens Green Up 90 Points But FII Shorts Cause Jitters)मुंबई, भारत: GIFTNIFTY ने आज सकाळी 90 अंकांची वाढ नोंदवून सकारात्मक सुरुवात केली आहे.…
Read More...
Read More...
Pune : 11th and 12th science मध्ये करायचे आहे का ? हे आहेत पुण्यातील Top Colleges
पुणे येथील 11वी आणि 12वी साठी टॉप विज्ञान महाविद्यालये (Top Science Colleges for 11th & 12th in Pune)Pune : तुम्ही 11वी आणि 12वी विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याचा विचार करत असाल तर पुणे हे उत्तम शहर आहे. येथे अनेक उत्कृष्ट महाविद्यालये…
Read More...
Read More...