सुट्यांमुळे मुंबई – पुणे मार्गावर वाहतूक कोंडी, खंडाळा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा
पुणे,दि.24 डिसेंबर 2023: ख्रिसमस व नवीन वर्षानिमित्त शाळांना सुट्टी असल्याने पुणे व मुंबईकर सध्या मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. पर्यटकांचा जास्तीत जास्त कल लोणावळाला आहे. त्यामुळे लोणावळा - खंडाळा घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी…
Read More...
Read More...