Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.

Pimpri chinchwad :देह विक्री करण्यास दिला नकार , १६ वर्षीय मुलीवर जीवघेणा हल्ला !

शिरगाव मध्ये गंभीर गुन्हा: तीन आरोपींना अटक

शिरगाव, २७ मे २०२४ – शिरगाव (shirgaon news) येथे पवना नदीच्या छोट्या पुलावर घडलेल्या गंभीर घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. दिनांक २६ मे २०२४ रोजी सायं. ६.०० वाजता ते २७ मे २०२४ रोजी पहाटे १.४५ वाजेच्या दरम्यान, सोमाटणे फाटा (somatane phata) येथील १६ वर्षीय मुलीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.(pimpri chinchwad)

 

आरोपी क्रमांक ३ पवनकुमार आयोध्या प्रसाद (वय २३), अंजू गोबरी यादव (वय ३९), आणि दिपक गोबरी यादव (वय २१) हे तिघेही उत्तर प्रदेशातील मूळ रहिवासी आहेत. आरोपी क्रमांक ३ चे फिर्यादीशी प्रेमसंबंध होते. फिर्यादीने देह विक्री करण्यास नकार दिल्यामुळे, आरोपी क्रमांक १ आणि २ यांनी फिर्यादीला जीवे मारण्याचा कट रचला.

आरोपी क्रमांक १ व २ यांनी फिर्यादीला सोमाटणे फाटा येथून लोणावळा येथे रेल्वेने नेले व नंतर पुन्हा सोमाटणे फाटा येथे आणले. तेथून प्लॅटिना मोटारसायकल (क्र. एम एच १४ एल के ७९५४) ने शिरगाव येथे आरोपी क्रमांक २ च्या वडिलांच्या भाड्याच्या खोलीत नेले. त्यानंतर, गोडंब्रे येथील पवना नदीच्या छोट्या पुलावर अंधारात नेऊन आरोपी क्रमांक २ ने चाकूने फिर्यादीच्या मानेच्या पाठीमागे वार केला आणि आरोपी क्रमांक १ ने गळा दाबून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला.

 

२७ मे २०२४ रोजी दुपारी २.३४ वाजता या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली. तपास अधिकारी पोउपनि पारखे यांच्या नेतृत्वाखाली त्वरित कारवाई करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी संबंधित गुन्ह्याअंतर्गत भा.दं.वि कलम ३०७, ३६६ (अ), ३६८,१०७,३४ प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे.

या गंभीर घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. फिर्यादीला तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली असून पुढील तपास चालू आहे.

 

“Best real estate agents in Pimpri-Chinchwad”

“Top CBSE schools in Pimpri-Chinchwad”

“Affordable housing projects in Pimpri-Chinchwad”

“Luxury apartments for sale in Pimpri-Chinchwad”

“Dental clinics with best reviews in Pimpri-Chinchwad”

“24-hour emergency hospitals in Pimpri-Chinchwad”

“IT job opportunities in Pimpri-Chinchwad”

“Top engineering colleges in Pimpri-Chinchwad”

“Ayurvedic treatment centers in Pimpri-Chinchwad”

“Car service centers near Pimpri-Chinchwad”

“Commercial properties for rent in Pimpri-Chinchwad”

“Daycare centers in Pimpri-Chinchwad”

“Luxury car rentals in Pimpri-Chinchwad”

“Fitness trainers in Pimpri-Chinchwad”

“Interior designers in Pimpri-Chinchwad”

“Digital marketing agencies in Pimpri-Chinchwad”

“Best play schools in Pimpri-Chinchwad”

“Physiotherapy clinics in Pimpri-Chinchwad”

“Pet care services in Pimpri-Chinchwad”

“Event management companies in Pimpri-Chinchwad”

 

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel