हिंजवडीत मोबाईल चोरांनी चक्क मोबाईल शॉपी च फोडली , एवढे मोबाईल चोरीला !

हिंजवडी येथील मोबाईल शॉपीत घरफोडी – १६ मोबाईल फोन चोरीला हिंजवडी, पुणे: बावधान येथील जय भवानी नावाच्या मोबाईल शॉपीमध्ये दि. ३१/०७/२०२४ रोजी रात्री १०:०० वाजता ते दि. ०१/०८/२०२४ रोजी सकाळी ०५:०० वाजेच्या दरम्यान घरफोडी झाली आहे. या घरफोडीत अज्ञात इसमांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश करून १,०९,०००/- रुपयांचे एकूण १६ मोबाईल फोन चोरी केले आहेत. … Read more

हिंजवडी येथे ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा – तीन अनोळखी इसमांनी केली पिस्तल वापरून चोरी !

Pune news

हिंजवडी येथे ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा – तीन अनोळखी इसमांनी केले पिस्तल वापरून चोरी हिंजवडी, पुणे: हिंजवडी येथील शिवमुद्रा ज्वेलर्स, लक्ष्मी कॉप्लेक्स, लक्ष्मी चौक येथे दि. ०२/०८/२०२४ रोजी सकाळी १०:१७ वाजता तीन अनोळखी इसमांनी पिस्तल वापरून दरोडा टाकला. ही घटना सुधाकर पोपट पाटील (वय २५ वर्षे), व्यवसाय ज्वेलर्स दुकानदार, राहणार- फ्लॅट नं. ११०४, सी. विंग, कॅपिटल … Read more

पुणे: खडकवासला आणि पानशेत धरणातून मुठा नदीत पाण्याचा आणखी विसर्ग सुरु!

Pune news

पुणे, २९ जुलै २०२४: शहरातील खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये २२,८८० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दुपारी १२ वाजता हा विसर्ग वाढवून २५,३६० क्युसेक करण्यात येणार आहे. धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. या निर्णयामुळे नदीकाठच्या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या पानशेत धरणातूनही मुठा नदीत १५,१३६ क्युसेक पाण्याचा … Read more

कॅफेत नेलं चाकू दाखवला ! स्टॉक मार्केट कोर्सच्या नावाखाली १६ लाखांची लूट !

pune news toda\

pune news today पुण्यात 26 वर्षीय इसमावर स्टॉक मार्केट कोर्सच्या नावाखाली लूट पुणे: बावधन येथील 26 वर्षीय इसमाला चार अनोळखी इसमांनी लूटले आहे. ही घटना 22 जुलै 2024 रोजी दुपारी 3 ते 6 या वेळेत घडली. फिर्यादी स्टॉक मार्केटच्या कोर्सची माहिती देण्यासाठी बोलावले गेले होते. घटनेचे तपशील असे आहेत की, चार अनोळखी इसमांनी आपसात संगणमत … Read more

पानशेत धरणात मुसळधार पर्यन्यवृष्टीमुळे ९४ टक्के क्षमतेने भरला जलाशय , विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता !

Pune news

पानशेत धरणात मुसळधार पर्यन्यवृष्टीमुळे ९४ टक्के क्षमतेने जलाशय भरला Due to heavy rain in Panshet Dam, the reservoir is filled to 94 percent capacity, there is a high possibility of starting discharge: पानशेत, २८ जुलै २०२४ – पानशेत धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्यन्यवृष्टी होत असून धरण जलाशय आज सकाळी ५.०० वाजता ९४ टक्के क्षमतेने भरले … Read more

महाराष्ट्रातील मुलींसाठी मोफत शिक्षणाची सुवर्णसंधी: वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबांना लाभ

महाराष्ट्रातील मुलींसाठी मोफत शिक्षणाची सुवर्णसंधी: वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबांना लाभ Pune : महाराष्ट्र राज्य सरकारने कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या मुलींना पदवी, पदविका आणि पदव्युत्तर पदवीचे शिक्षण मोफत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्यातील मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने घेतला आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया या … Read more

पुण्याचा पाऊस : पुण्यात गुरुवारी 4 पाऊस बळी; आजही पावसाची शक्यता

पुण्याचा पाऊस : पुण्यात गुरुवारी 4 पाऊस बळी; आजही पावसाची शक्यता Pune rain news  : गुरुवारी पुण्यात पावसामुळे चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.(pune news) पावसाच्या जोरदार सरींमुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले आणि वाहतुकीची कोंडी झाली. पुणे महानगरपालिकेने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे कारण आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.(pune rain ) … Read more

Pune Rain News : महत्त्वाची सूचना मुळशी धरणातून सुरू असलेला १० हजार ७०० क्यूसेक विसर्ग स्थिर !

Pune rain news : मुळशी धरणातून सध्या १० हजार ७०० क्यूसेक विसर्ग सुरू आहे.(pune news) पाऊस वाढल्यास विसर्गात वाढ होऊ शकते. (pune rain)परिसरातील नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे मुळशी धरणाचे प्रमुख बसवराज मुन्नोळी यांनी सांगितले आहे.(Pune) पावसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी मुळशी धरणातील विसर्गाचे प्रमाण सध्या स्थिर असले तरी, पुढील काही दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे … Read more

बावधनच्या तरुणाची स्टॉक मार्केटच्या कोर्सची माहिती देण्याच्या बहाण्याने चाकूचा धाक दाखवून 16 lakh लुटले !

पुणे: बावधन येथील २६ वर्षीय तरुणाच्या जीवनात २२ जुलै २०२४ रोजी एक धक्कादायक घटना घडली. संध्याकाळी तीन ते सहा या वेळेत थर्ड वेव्ह कॅफे, हाय स्ट्रीट, बालेवाडी ते शिक्रापूर, अहमदनगर रोड, पुणे या मार्गावर फिर्यादीची दुर्दैवी भेट एक अनोळखी गुन्हेगारांच्या टोळीशी झाली. फिर्यादीला स्टॉक मार्केटच्या कोर्सची माहिती देण्याच्या बहाण्याने अनोळखी इसमांनी त्याच्यावर विश्वास ठेवायला लावला. … Read more

मुळशी धरण परिसरात मुसळधार पावसामुळे पाण्याचा विसर्ग वाढविला !

Pune news

आपणास याद्वारे कळविण्यात येते की, मुळशी धरण परिसरात मुसळधार पावसामुळे धरणाच्या सांडव्यावरून सोडण्यात आलेला २५०० क्युसेक्स विसर्ग वाढवून सायंकाळी ५ वाजता ५०००-७५०० क्युसेक करण्यात आला आहे. पर्ज्यन्यवृष्टी व आवक वाढल्यास विसर्गात वाढ करून १०,००० क्युसेक्स करण्यात येईल. त्यामुळे नदीकाठच्या सर्व नागरिकांनी सावध राहावे आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या सूचनांचे पालन करावे. खबरदारीच्या सूचना: संपर्क: आपत्कालीन मदतीसाठी तात्काळ … Read more