Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.
Browsing Category

पुणे शहर

पुणे पोर्शे अपघातातील पीडितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न महागात? राष्ट्रवादी काँग्रेसच्या डेरेक…

पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) पुणे शहर (SMC) उपाध्यक्ष डेरेक डिसिल्वा यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. लोहगाव येथील रहिवासी असलेल्या डिसिल्वा यांनी या गंभीर घटनेबाबत…
Read More...

Food Delivery Boy: लोणीकाळभोरमध्ये डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण करत लाखोंची लूट!

पुणे: शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशीच एक धक्कादायक घटना लोणीकाळभोर (Loni Kalbhor) परिसरात घडली आहे, जिथे जेवणाचे पार्सल घेऊन गेलेल्या एका डिलिव्हरी बॉयला (Food Delivery Boy) मारहाण करत लुटण्यात आले आहे.…
Read More...

वाघोलीत भरधाव डंपरची मोपेडला धडक; ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू!

पुणे: शहरात अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. वाघोली येथे भरधाव वेगात आलेल्या एका डंपरने मोपेडला धडक दिल्याने, एका ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा वाहतूक सुरक्षिततेचा…
Read More...

पत्नीला घरी येण्यासाठी आग्रह धरला ,त्याने भिंतीवर डोके आपटून गळा दाबला !

पुणे: वैवाहिक वाद आणि घटस्फोटाच्या चर्चा अनेकदा गंभीर रूप धारण करतात, आणि याचा प्रत्यय धनकवडी, पुणे येथे आलेल्या एका धक्कादायक घटनेतून पुन्हा एकदा आला आहे. पतीने आपल्या पत्नीला घरी येण्यासाठी आग्रह धरला असता, तिने नकार दिल्याने पतीने तिला…
Read More...

Uttamnagar: ‘भेटत नाहीस का?’, उत्तमनगरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला !

पुणे, १३ सप्टेंबर: पुणे शहरातील उत्तमनगर (Uttamnagar) येथे एका १९ वर्षीय तरुणाला ‘भेटत नाही’ या क्षुल्लक कारणावरून लोखंडी हत्याराने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तो तरुण गंभीर जखमी झाला असून, पोलिसांनी एका आरोपीला…
Read More...

Pune APMC : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत २०० कोटींचा घोटाळा ? रोहित पवारांचा अजित पवारांवर थेट…

पुणे, ९ सप्टेंबर: पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती (Pune APMC) ही गुंड आणि भ्रष्टाचाऱ्यांच्या विळख्यात अडकली असून, तिथे सुमारे २०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे. विशेष म्हणजे, या…
Read More...

गणेश विसर्जन मिरवणुकीतील वादातून समाजसेवकावर हल्ला,१२ जणांवर गुन्हा दाखल

पुणे, ३ सप्टेंबर: गणेश विसर्जन मिरवणुकीच्या (Ganesh Visarjan Procession) वाटेवरून सुरू झालेल्या वादातून चिखली येथील रुपीनगरमध्ये एका समाजसेवकाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात…
Read More...

Pune news : निघोजेमध्ये क्षुल्लक कारणावरून दोन भावांनो कोयत्याने हल्ला, ड्रायव्हर गंभीर जखमी

क्षुल्लक वादातून दोन आरोपींनी एका ड्रायव्हरवर कोयतासदृश लोखंडी हत्याराने हल्ला केल्याची धक्कादायक घटना निघोजे गावात घडली आहे. या हल्ल्यात ड्रायव्हर गंभीर जखमी झाला असून, त्याचा बचाव करण्यासाठी गेलेल्या एका शेजाऱ्यालाही मारहाण झाली आहे.…
Read More...

हांडेवाडी-मंतरवाडी येथील सह्याद्री हॉटेलसमोर भीषण अपघात : बल्करने दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा…

पुणे, २ सप्टेंबर: , हांडेवाडी-मंतरवाडी येथील सह्याद्री हॉटेलसमोर आज सकाळी ९.४५ वाजता एक भीषण अपघात (Accident) घडला. भरधाव वेगात असलेल्या एका बल्कर (Bulker) वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली, यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू…
Read More...

Task fraud ‘ऑनलाइन टास्क’च्या जाळ्यात फसल्याने पुण्यात महिलेची ४ लाखांची फसवणूक

Pune: 'Task fraud' च्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीने पुण्यात एका महिलेला ४,१६,९९५ रुपयांना गंडा घातला आहे. सोशल मीडिया (Social Media) आणि टेलिग्राम (Telegram) द्वारे चालवल्या जाणाऱ्या या फसवणुकीमध्ये, चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष…
Read More...