Pune parking : पुणे शहर वाहतूक नियंत्रण विभागाचा नवीन आदेश !

Pune news

Pune parking : पुणे शहरातील डेक्कन वाहतूक विभागांतर्गत वाहतुक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी, महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अधिसूचनेनुसार आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांनुसार पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उप-आयुक्त, अमोल झेंडे यांनी तात्पुरते पार्किंगचे नवीन नियम लागू केले आहेत. नवीन पार्किंग आदेशानुसार: रोहिणी भाटे चौक गल्ली क्रमांक ०७, प्रभात रोड ते आयसीसी, भांडारकर रोड … Read more

Pune : मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र नसल्यास,या १२ ओळखपत्रांचा वापर करता येणार !

पुणे, दि. २२ ऑक्टोबर २०२४ – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र नसल्यास मतदारांना दिलासा दिला आहे. मतदार ओळखपत्र नसेल तरी मतदान करता येईल, फक्त मतदाराने खालीलपैकी कोणतेही एक ओळखपत्र सादर करावे लागेल. यामध्ये १२ विविध ओळखपत्रांचा समावेश करण्यात आला आहे. मतदानासाठी मान्य असलेले ओळखपत्रे: आधार कार्ड पॅन कार्ड दिव्यांग व्यक्ती ओळखपत्र कामगार … Read more

Pune News:महालक्ष्मी दर्शनाला जात असताना चोरी,२.४५ लाखांची सोन्याची चैन हिसकावली !

पुणे, दि. १९ ऑक्टोबर २०२४ – पुण्यातील स्वारगेट परिसरात सारसबाग गणपती मंदिरासमोरील (Pune News today) फुटपाथवर एका अनोळखी इसमाने २.४५ लाख रुपये किमतीची सोन्याची चैन हिसकावून नेली. फिर्यादीचे वडील महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी जात असताना ही घटना घडली. पुणे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे. फिर्यादीनुसार, ही घटना सकाळी ६:२० … Read more

Pune News : बिबवेवाडीतील तरुणावर सिमेंट ब्लॉकने हल्ला, बसल्या बसल्या झाले भांडण !

Pune news

पुणे, दि. २१ ऑक्टोबर २०२४ – बिबवेवाडी (Bibvewadi News ) येथील इंदिरानगर परिसरात एका तरुणावर चार इसमांनी भांडणाच्या वादावरून हल्ला केला. फिर्यादी तरुणाच्या डोक्यावर सिमेंटचा ब्लॉक मारून गंभीर दुखापत करण्यात आली असून, पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अद्याप फरार आहेत. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, दि. २० ऑक्टोबर रोजी रात्री … Read more

Pune News: एस बी रोड परिसरात चंदनाची झाडे चोरी: ६०,००० रुपयांचे नुकसान

Pune news

पुणे, दि. २१ ऑक्टोबर २०२४ – एस बी रोड(SB Road Pune) परिसरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून (Pune News Today)चंदनाची दोन झाडे कापून चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे जवळपास ६०,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. अज्ञात चोरट्यांनी या झाडांची चोरी करून पोबारा केला आहे. चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, हा प्रकार दि. २० ऑक्टोबर रोजी … Read more

Pune News :पुण्यातील बिबवेवाडी परिसरात रिक्षात प्रवास करणाऱ्या तरुणावर हल्ला: दोघे आरोपी अटकेत

Pune news

पुणे, दि. २१ ऑक्टोबर २०२४ – बिबवेवाडी (Bibvewadi News )परिसरात एका(Pune News today) तरुणावर रिक्षामध्ये प्रवास करत असताना दोन इसमांनी हल्ला करून त्याच्याकडून मोबाईल हिसकावण्याचा आणि रोख रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, हा प्रकार २१ ऑक्टोबर रोजी रात्री १:३० च्या सुमारास घडला. फिर्यादी प्यासा हॉटेल ते … Read more

दौंड शहरातील सरकारी कत्तलखान्या विरोधात वारकरी संप्रदायाचा विराट मोर्चा; पर्यावरण आणि हिंदू धर्माच्या रक्षणाची मागणी !

दौंड, पुणे जिल्हा:दौंड शहरातील सरकारी कत्तलखान्या विरोधात वारकरी संप्रदायाने आणि समस्त हिंदू समाजाने विराट मोर्चाचे आयोजन केले आहे. हे बूचडखाने महाराष्ट्र सरकारने मंजूर केले असून, अत्याधुनिक यंत्रांसह या प्रकल्पाचे बांधकाम २०१७ मध्ये पूर्ण झाले. या बूचडखान्यात दररोज ५०० ते १००० जनावरांचा वध केला जाणार आहे आणि त्यासाठी राज्यभरातील लाखो जनावरे येथे आणली जाणार आहेत. विशेष … Read more

पुण्यात IT कंपन्यांमध्ये Office Boy म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी – आता अर्ज करा!

  office boy jobs pune : आजच्या काळात पुणे हे IT उद्योगाचे प्रमुख केंद्र बनले आहे. अनेक मोठ्या आणि छोट्या IT कंपन्या येथे स्थापन झाल्या आहेत, ज्यामुळे अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. तुम्ही जरी तांत्रिक क्षेत्रातील नसलात तरी IT कंपन्यांमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करण्याची चांगली संधी मिळू शकते. Office Boy नोकरीचे महत्व: ऑफिस … Read more

Ladki Bahin Yojana : सगळ्यांचे पैसे आले माझे आलेच नाही ; काय करावे जाणून घ्या !

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेचे पैसे अजून तुमच्या खात्यात जमा झाले नसल्यास, याची काही कारणे असू शकतात आणि त्यानुसार तुम्ही काही उपाय करू शकता लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana) ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे, ज्यामुळे गरजू मुलींना आर्थिक मदत दिली जाते. परंतु, कधीकधी या योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात वेळेवर जमा … Read more

वाडिया कॉलेज प्रकरण: प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार, प्रशासनाचे दुर्लक्ष, पालकांनी सावध राहणे गरजेचे

Pune : पुणे शहरातील एक गंभीर आणि लाजिरवाणी घटना नुकतीच उघडकीस आली आहे, ज्यामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्र हादरले आहे. पुण्यातील नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स आणि नौरोजी वाडिया कॉलेज या प्रसिद्ध शैक्षणिक संस्थांमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. या घटनेने पुण्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. घटना कशी घडली? … Read more