पुणे विमानतळावरील नवे टर्मिनल येत्या रविवारपासून कार्यान्वित!
पुणे सिटी लाईव्ह मीडिया नेटवर्कची खास बातमी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनल सेवा पुरवण्यास सज्ज झाले आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांच्या तैनातीनंतर आता तांत्रिक प्रक्रियाही पूर्णत्वास येत आहे. येत्या रविवारी, १४ जुलै रोजी हे नवे टर्मिनल प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. नव्या टर्मिनलचे उद्घाटन दुपारी १ वाजता होईल, ज्यामध्ये पहिल्या प्रवाशाला बोर्डिंग पास देण्यात … Read more