Pune Police Enforce Section 144 for Smooth Conduct of 18th Lok Sabha General Election

Breaking News: Pune Police Enforce Section 144 for 18th Lok Sabha General Election In a significant move ahead of the 18th Lok Sabha General Election, the Pune Police Commissionerate has invoked Section 144 of the Code of Criminal Procedure (CRPC) 1973. The order, issued by Pravin Pawar, Joint Commissioner of Police, Pune City, comes in … Read more

पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे निधन

पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद असून, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कार्यकाळात पुणे शहरात अनेक विकासकामे झाली असून, पुण्याच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान आहे. पुण्यातील बातम्या ब्रेकिंग न्यूज आणि विशेष अपडेट्स पाहण्यासाठी आजच आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि ही बातमी आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा

राहुल गांधींची शुक्रवारी पुण्यात सभा

पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी वरती प्रचारासाठी राहुल गांधीची सर्वात मोठी सभा ही पुण्यात होणार आहे पुण्यात राहुल गांधीची सभा ही शुक्रवारी होणार आहे. Worker Dies in Pune Construction Site Accident; FIR Alleges Negligence https://en.punecitylive.in/?p=4759 पश्चिम बंगाल: ईडी अधिकाऱ्यांवर हल्ल्याप्रकरणी सीबीआयची धाड; हजारो रायफली बंदुकीच्या गोळ्या आणि बॉम्ब जप्त https://punecitylive.in/?p=14406 लोकसभेच्या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार हा काँग्रेस … Read more

Pune :पुणे पोलिसांची धाडसी कामगिरी : २८ गुन्हेगारांकडून ४२ अग्निशस्त्रे आणि ७४ जिवंत काडतुसे जप्त!

पुणे पोलिसांची धाडसी मोहीम: २८ गुन्हेगारांकडून ४२ अग्निशस्त्रे आणि ७४ जिवंत काडतुसे जप्त! Pune News , २६ एप्रिल २०२४: पुणे पोलिसांनी (PUNE POLICE) शहरातील गुन्हेगारीवर नकेलबंद घालण्यासाठी एका धाडसी मोहिमेत २८ गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून ४२ अग्निशस्त्रे आणि ७४ जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने ही … Read more

सिंहगड रोडवर गोळीबार! 1 जखमी, 2 आरोपींवर गुन्हा दाखल

सिंहगड रोडवर दोन जणांवर गोळीबार! एक गंभीर जखमी, आरोपी अटक पुणे: सिंहगड रोड पोलीसांनी एका गंभीर गुन्हेगारी घटनेत त्वरित कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. यात एका व्यक्तीला गोळी लागून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. आरोपी: ब्रम्हदेव निवृत्ती कांबळे, वय ३१ वर्षे, रा. औंदुबर सोसायटी जवळ, न-हे पुणे गोपाळ पांडुरंग सुरवसे, वय ३० … Read more

ऑनलाईन क्रिकेट सट्टा खेळणाऱ्या दोघांना अटक !

स्वारगेट पोलिसांनी ऑनलाईन क्रिकेट सट्टा खेळणाऱ्या दोघांना अटक केली!Two arrested for playing online cricket betting! पुणे: स्वारगेट पोलिसांच्या जुगार प्रतिबंधक पथकाने पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली दोन आरोपींना ऑनलाईन क्रिकेट सट्टा खेळत असताना अटक केली आहे. आरोपी: वसिम बाबासाहब बागवान, वय ३६ वर्षे, रा. हांडेवाडी रोड, हडपसर पुणे तेजस कैन्हयालाल रुपारेल, वय ४२ वर्षे, … Read more

पुणे: स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या 550 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा !

पुणे: स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या 550 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा, 27 जण रुग्णालयात! खेड-राजगुरुनगर, पुणे: पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. JEE आणि IIT सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या 550 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली आहे. या घटनेत 27 विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती: मिळालेल्या माहितीनुसार, कडूस येथील दक्षिणा … Read more

पुण्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग! अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी झटपट

पुणे: फिनिक्स मॉलमध्ये आगीची घटना! अग्निशमन दल घटनास्थळी! वीमान नगर, पुणे: आज दुपारी, पुण्यातील प्रसिद्ध फिनिक्स मॉलमध्ये आगीची घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. घटनास्थळावरून धुराचे लोट उडत असल्याने नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. अग्निशमन दलाकडून त्वरित प्रतिसाद: घटनेची माहिती मिळताच, पुणे अग्निशमन दलाकडून त्वरित 6 वाहने घटनास्थळी रवाना करण्यात आली. अग्निशमन कर्मचारी आगीवर … Read more

Bharti University Pune : एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली ६९.७ लाखांची फसवणूक!

पुणे: एमबीबीएस प्रवेशासाठी ६९.७ लाखांची फसवणूक! विश्रामबाग: पुण्यातील एका ६० वर्षीय व्यक्तीची एमबीबीएस(Bharti University Pune ) प्रवेशासाठी ६९.७ लाखांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस (Vishram Bagh Police)ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Near Alka Talkies Pune) फिर्यादी व्यक्ती (वय ६०) हे कसबा पेठ, पुणे येथे राहतात. त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, … Read more

Pune कोथरूड मध्ये 45 वर्षीय महिलेची ऑनलाइन फसवणूक, 3.92 लाख लुटले

पुणे: 45 वर्षीय महिलेची ऑनलाइन फसवणूक, 3.92 लाख रुपये गहाळ! कोथरूड पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक 111/2024, भादवि कलम 419, 420, माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम 66(ड) पुणे: चांदणी चौक, बेगलोर हायवे, पुणे येथे राहणाऱ्या 45 वर्षीय महिलेची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. अज्ञात मोबाइल धारकाने ट्रेडिंग शिकवण्याच्या आणि ट्रेड देण्याच्या बहाण्याने फिर्यादीला फसवून त्यांच्या बँक खात्यातून … Read more