हडपसर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या घरफोडी व फसवणूक मुद्देमाल मूळ मालकांना परत !
हडपसर पोलीसांनी बारा लाख रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत केला पुणे, हडपसर: हडपसर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या घरफोडी व फसवणूक अशा १० गुन्ह्यांच्या तपासात हडपसर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. या तपासाच्या दरम्यान जप्त केलेला एकूण १२,३२,२०० रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला आहे. पोलीसांनी गुन्ह्यांमधून जप्त … Read more