पुणे: अल्पवयीन मुलांच्या जुन्या वादातून थरार; मोपेडवरून पाठलाग करत १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, शुक्रवार पेठेत नेमकं काय घडलं ?
पुण्यातून एका धक्कादायक गुन्हेगारीची बातमी समोर आली आहे, ज्यात शुक्रवार पेठेतील महाराणा प्रताप गार्डनजवळ एका १७ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. मयंक सोमदत्त खरारे असे मृत तरुणाचे नाव असून, जुन्या भांडणातून तीन अल्पवयीन मुलांनी हा भीषण गुन्हा केल्याचे उघडकीस आले आहे. खडक पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत तीन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात … Read more