Pune News :कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवाल अटक

Pune News : Accused Vishal Agarwal arrested in Kalyaninagar hit and run case
Pune News : Accused Vishal Agarwal arrested in Kalyaninagar hit and run case

पुणेकरांच्या दबावापुढे पोलिसांनी हार मानली! कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवाल अटक

पुणे: कल्याणीनगर (kalyani nagar accident) हिट अँड रन प्रकरणात नागरिकांनी तीव्र आवाज उठवल्यानंतर अखेर पोलिसांनी (Pune News)आज तत्परता दाखवून आरोपी विशाल अग्रवाल (vishal aggarwal) याला अटक केली आहे.(kalyani nagar accident news)

या प्रकरणात अल्पवयीन मुलाने पॉर्शे कार चालवत दोन तरुणांना धडक दिली होती. या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता आणि आरोपीला त्वरित अटक करण्याची मागणी होत होती.

शुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणात हवा मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, नागरिकांनी सोशल मीडियावर आवाज उठवत तीव्र टीका केली. यामुळे अखेर पोलिसांना नमते घ्यावे लागले आणि त्यांनी अग्रवाल याला अटक केली.

12th HSC Result 2024 : असा पहा बारावीचा निकाल , आता नवी वेबसाइट !

अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

या घटनेमुळे पुणे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

Leave a Comment