Loading Now

Sikkim Army Truck Accident: सिक्कीममध्ये लष्कराची बस दरीत कोसळली; १६ जवानांचा जागीच मृत्यू

Sikkim Army Truck Accident: सिक्कीममध्ये लष्कराची बस दरीत कोसळली; १६ जवानांचा जागीच मृत्यू

-मोदींचे-आवाहन-मास्क-घालाच-राहुल-गांधी-म्हणाले-1-300x169 Sikkim Army Truck Accident: सिक्कीममध्ये लष्कराची बस दरीत कोसळली; १६ जवानांचा जागीच मृत्यू

 

North Sikkim Army Truck Accident : अतिशय दुखद सिक्कीममध्ये मोठी दुर्घटना घडली आहे.  लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने १६ जवानांचा मृत्यू झाला आहे. ही घटना उत्तर सिक्कीममध्ये  घडली , या घटनेत चार जवान जखमी झाले आहे. घटनास्थळावर स्थानिक पोलीस आणि लष्कराकडून मोठ्या प्रमाणात  बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.

FkqXIFnaUAAHJKb-300x169 Sikkim Army Truck Accident: सिक्कीममध्ये लष्कराची बस दरीत कोसळली; १६ जवानांचा जागीच मृत्यू

North Sikkim Army Truck Accident नेमक काय घडलं ?

ad

सकाळच्या सुमारास लष्कराच्या तीन गाड्या जवानांना घेऊन चट्टेनहून थांगूच्या दिशेने निघाले होते.

FkqXH0kaAAEwpbc-141x300 Sikkim Army Truck Accident: सिक्कीममध्ये लष्कराची बस दरीत कोसळली; १६ जवानांचा जागीच मृत्यू

 

झेमा येथे वळणावर मोठा उतारा होता. तेव्हा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने जवानांची बस दरीत कोसळली. या दुर्घटनेत १६ जवानांचा मृत्यू झाला आहे.

Previous post

पंतप्रधान मोदींचे आवाहन – मास्क घालाच; राहुल गांधी म्हणाले – काहीही झाले तरी यात्रा थांबणार नाही

Next post

स्वारगेट : इंन्स्टाग्राम वर झालं प्रेम ! भेटण्यास बोलावुन केला रेप ,तसले फोटो काकाला पाठवले !

Post Comment