पांडुरंग भोसले

उंड्री परिसरात भरधाव ट्रकची स्कुटीला धडक; महिलेचा मृत्यू, चालक अटकेत

January 10, 2025

Pune News : पुण्यातील उंड्री येथील साई ऑर्केड सोसायटीजवळ ८ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १२:१५ च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात स्कुटीस्वार महिला गंभीर जखमी होऊन....