महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री : देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा सत्तेवर !

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडला आहे. आज, 5 डिसेंबर 2024 रोजी, देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. या नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. महायुती आघाडीने अलीकडील विधानसभा निवडणुकीत 288 … Read more

PMPML च्या १६९१ बदली कामगारांना कायम करण्याचा ऐतिहासिक निर्णय

पीएमपीएमएल बदली कामगारांना कायम करण्याचा आदेश जारी पिंपरी:- पीएमपीएमएल (पुणे महानगर परिवहन महामंडळ) मध्ये अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या बदली कामगारांना अखेर कायम करण्याचा निर्णय झाला आहे. कामगार नेते सुनिल नलावडे यांच्या नेतृत्वाखालील उपोषण आणि आंदोलनांनंतर हा निर्णय घेण्यात आला. २६ ऑगस्ट रोजी पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे सर्किट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत २४० दिवस सेवा … Read more

Ph.D करून पोर काय दिवा लावणार , अजितदादांच्या अशोभनीय वक्तव्याचे निषेध !

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच “Ph.D करून पोर काय दिवा लावणार आहे” असे अशोभनीय वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचा देशभरातून निषेध होत आहे. अजित पवार यांनी हे वक्तव्य एका कार्यक्रमात केले होते. ते म्हणाले होते की, “आजच्या तरुणाईला फक्त नोकरी हवी आहे. त्यांना शिक्षणाचा अर्थ कळत नाही. Ph.D करून पोर काय … Read more

परळीत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचं आयोजन,दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह एकनाथ शिंदेंचं पंकजा मुंढेकडून स्वागत.

परळी (वैजनाथ) नगरीत ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी गोपीनाथ गडावर हजेरी लावली आहे. यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंढे व भाजपनेत्या पंकजा उपस्थित असुन मुख्यमंत्र्यांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्र्याचं स्वागत पंकजा मुंढेकडून करण्यात आलं आहे. मागील काही काळापासून महाराष्ट्रातील राजकारण दिशाहीन झालेलं असताना आता … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक विकास आराखड्याबाबत घेतली माहिती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक (Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial) विकास आराखड्याबाबत घेतली माहिती मुंबई, २६ ऑगस्ट २०२३: उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit  Pawar ) यांनी आज पुणे(Pune ) जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील तुळापूर आणि शिरुर तालुक्यातील वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक विकास आराखड्याबाबत माहिती घेतली. तसेच, राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरु स्मारक विकास … Read more

राजकारणावरचा विश्वास उडालाय राव… जंगलात जाऊन शेती करत बसावं असे वाटतंय ! – मनसे नेते वसंत मोरे

अजित पवार यांनी रविवारी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. त्यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि राष्ट्रवादीच्या इतर 8 आमदारांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. या विकासामुळे महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे, अजित पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय हा एमव्हीएला मोठा धक्का मानला जात आहे. MVA मध्ये सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेने अजित पवारांवर विश्वासघाताचा आरोप … Read more

राष्ट्रवादी कोण सांभाळणार ? पवारांनी दिल हे उत्तर पहा विडिओ !

मुंबई : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. अजित पवार हे 40 आमदारांसह भाजप-शिंदे गटाच्या सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली आहे.  आता राष्ट्रवादीचं काय कोण सांभाळणार असा प्रश्न पत्रकाराणे शरद पवार याना विचारला तेव्हा शरद पवारांनी वरती हात करून शरद पवार असे उत्तर दिले हा विडिओ सध्या … Read more