तीन महिन्यातच ‘अटल सेतू’ला भेगा: सरकारच्या प्रकल्पांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह?
प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीनच महिन्यांपूर्वी लोकार्पण झालेल्या “अटल सेतू” पुलास भेगा पडल्याची बाब अतिशय चिंताजनक आहे. पुलाचे उद्घाटन मोठ्या दिमाखात करण्यात आले होते, परंतु अल्पावधीतच त्याला भेगा पडल्याने प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेने फक्त मुंबईतच नव्हे तर संपूर्ण देशात खळबळ उडवली आहे. पुलाच्या स्थितीबद्दल भीती आणि चिंता पुलाचे बांधकाम … Read more