Pune : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त वाहतुकीत बदल !
पुणे, दिनांक: २८ जुलै २०२५: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त दिनांक ०१ ऑगस्ट २०२५ रोजी पुणे शहरातील विविध स्थानिक मंडळे आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा, सारसबाग, पुणे’ या ठिकाणी मिरवणुकीने येऊन पुष्पहार अर्पण करणार आहेत. तसेच, जेधे चौक ते सारसबाग दरम्यानच्या बालाजी विश्वनाथ पथावर मोठ्या संख्येने नागरिक एकत्र जमणार आहेत. यामुळे वाहनचालकांची गैरसोय … Read more