Pune Latest News Today: अहील्यानगर च्या तरुणाचा पुण्यात भीषण अपघात, भरधाव कारने उडवले!

Pune Latest News Today:: पुण्यातील खंडोजीबाबा चौक, कर्वेरोड येथे (Pune News )भीषण अपघात झाला असून अहील्यानगर (Ahmdnagar) येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी (दि. २ फेब्रुवारी २०२५) रात्री ११:१५ च्या सुमारास घडला. एका भरधाव वेगात असलेल्या कार चालकाने वाहतुकीचे नियम तोडत एका दुचाकीस्वाराला धडक दिली आणि घटनास्थळावरून फरार झाला. Pune Latest … Read more