उंड्री परिसरात भरधाव ट्रकची स्कुटीला धडक; महिलेचा मृत्यू, चालक अटकेत
Pune News : पुण्यातील उंड्री येथील साई ऑर्केड सोसायटीजवळ ८ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १२:१५ च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात स्कुटीस्वार महिला गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडली. अपघात झाल्यानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावर न थांबता पळ काढला.…
Read More...
Read More...