एआर रहमान यांचा शो पोलिसांनी बंद केल्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल , पहा नेमकं काय झालं !
पुणे : प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांना सोमवारी पुणे पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिला. पोलिस स्टेज परिसरात घुसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने शहरात सुरू असलेल्या रहमानच्या शोमध्ये पोलिसांना व्यत्यय आणावा लागला. पोलिसांनी म्हटले आहे की…