कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवार आघाडीवर, राम शंकर शिंदे नजिकच्या अंतरावर

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवार आघाडीवर, राम शंकर शिंदे नजिकच्या अंतरावर कर्जत-जामखेड, 2024 विधानसभा निवडणूक अपडेट: कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील सातव्या फेरीच्या निकालानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार रोहित पवार 34,402 मतांसह आघाडीवर आहेत. त्यांना एकूण 48.55% मतांची नोंद झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रा. राम शंकर शिंदे 33,836 मतांसह केवळ 566 मतांनी … Read more

कर्जत जामखेड मध्ये कोण आघाडीवर , पहा एक क्लीक वर !

कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र: पहिल्या फेरीत कोण आघाडीवर? तुमच्या मतदानाचे निकाल जाणून घ्या एका क्लिकवर! कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्रातील पहिल्या फेरीच्या मतमोजणीचे निकाल जाहीर झाले आहेत. एकूण ११,३७४ मते मोजण्यात आली असून, मतदारांनी कोणाला किती संधी दिली याचा तपशील खाली दिला आहे. S.N. उमेदवाराचे नाव पक्ष EVM मते टपाल मते एकूण मते वाटप % 1 … Read more

श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील भिमा नदीकाठावरील नागरिकांना अतिसतर्कतेचा इशारा, पुणे-नगर परिसरात महापूराचा धोका !

अहमदनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची महत्त्वपूर्ण सूचना अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा अहमदनगर जिल्ह्यात आजपर्यंत ३१५.१० मि.मी. सरासरी पर्जन्याचे ७०.३२% पर्जन्यमान झालेले आहे. दि. २५ जुलै २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता अहमदनगर जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये खालीलप्रमाणे विसर्ग सुरू आहे: अ.क्र. नदीचे नाव ठिकाण विसर्ग (क्युसेक) २ गोदावरी नांदूर मध्यमेश्वर धरण ८,८०४ ३ भिमा दौंड पुल … Read more

कर्जत येथील आशिष बोरा यांच्या न्यायासाठी लढा: प्रशासनाच्या मनमानीविरुद्धचा टोकाचा निर्णय

कर्जत (अहमदनगर) – कर्जत नगर पंचायत निवडणुकीच्या व्हिडिओचित्रीकरणाचे टेंडर घेतलेल्या आशिष बोरा यांनी २०१५ आणि २०२१-२२ अशा दोन वेळच्या कामांचे पैसे न मिळाल्याने अनेकदा पत्र व्यवहार केला आणि उपोषणही केले आहे. परंतु, त्यातून त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. यामुळे दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने बोरा यांनी टोकाचा निर्णय घेतला आहे. प्रशासन जर त्यांना जीव देण्यास … Read more

Karjat News : कर्जत मध्ये गणपती विसर्जन दरम्यान चार जण बुडाले, एकाचा मृत्यू, दोघे बेपत्ता

मुंबई- कर्जतमध्ये गणपती विसर्जन दरम्यान चार जण बुडाले, एकाचा मृत्यू, दोघे बेपत्ता कर्जत, 28 सप्टेंबर 2023: कर्जत तालुक्यातील चांधई येथे उल्हास नदीत गणपती विसर्जन दरम्यान चौघे बुडाल्याची घटना घडली आहे. यातील एकाला वाचवण्यात यश आलंय, तर दोघांचा मृत्यू झालाय. एकजण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांधई येथे गणपती विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली … Read more

रयतच्या कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवानिमित्त १०वे विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलन पार पडले

रयतच्या कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवानिमित्त १०वे विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलन पार पडले कर्जत: रयतच्या कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवानिमित्त मराठी विभाग व राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, पुणे यांच्या वतीने १०वे विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनात पुणे येथील राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेतर्फे मला राष्ट्रीय बंधुता पुरस्कार … Read more

कर्जत : आमदार रोहित पवार यांनी सद्गुरु संतश्री गोदड महाराज यांच्या रथोत्सवानिमित्त महाराजांच्या समाधीची पूजा करुन दर्शन घेतलं

कर्जत : आमदार रोहित पवार यांनी सद्गुरु संतश्री गोदड महाराज यांच्या रथोत्सवानिमित्त महाराजांच्या समाधीची पूजा करुन दर्शन घेतलं कर्जत, १३ जुलै २०२३: कर्जत येथील सद्गुरु संतश्री गोदड महाराज यांच्या रथोत्सवानिमित्त कर्जतचे आमदार रोहित पवार यांनी महाराजांच्या समाधीची पूजा करुन दर्शन घेतले. यावेळी पुजारी, मानकरी, सेवेकरी, भाविक, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार रोहित पवार … Read more

कर्जतमध्ये सदगुरु गोदड महाराज रथयात्रा जल्लोषात साजरी

कर्जत, 13 जुलै 2023: कर्जतमध्ये आज सदगुरु गोदड महाराज रथयात्रा जल्लोषात साजरी करण्यात येत आहे . रथयात्रेत हजारो भाविकांनी सहभाग घेतला. रथयात्रा सकाळी 9 वाजता श्री सदगुरु गोदड महाराज मंदिरापासून सुरू झाली आणि शहरातील प्रमुख रस्त्यांवरूनून फिरून संध्याकाळी 7 वाजता पुन्हा मंदिरात पोहोचली. रथयात्रेत सदगुरु गोदड महाराजांच्या मूर्तीची सजावट करण्यात आली होती. रथयात्रेच्या मार्गावर भाविकांनी … Read more

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळासाठी देखील मोठ्या प्रमाणात निधी द्यावा – रोहित पवार

अर्थसंकल्पीय भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी  महापुरुषांच्या जन्मस्थळ विकासासाठी भरीव निधी देणार असल्याचे घोषित केले परंतु कर्जत जामखेड मधील  ,पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ चौंडीचा उल्लेख मा.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राहिला होता, तो उल्लेख महापुरुषांच्या जन्मभूमीच्या विकासाच्या बाबतीत उत्तर देताना करून माझ्या मतदारसंघात असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळासाठी मोठ्या प्रमाणात निधी द्यावा, अशी विनंती रोहित … Read more