Mukhyamantri Vayoshri Yojana : ज्येष्ठ नागरिकांसाठी 3 हजार रुपये मदत: मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू
मुख्यमंत्री वयोश्री योजना: ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा दिलासा मुंबई: राज्यातील 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारने “मुख्यमंत्री वयोश्री योजना (Mukhyamantri Vayoshri Yojana )” नावाची नवीन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत, 2 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना 3 हजार रुपये एकरकमी बँक खात्यात जमा केले जातील. योजनेचे फायदे: ज्येष्ठ नागरिकांमधील अपंगत्व आणि … Read more