“‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या निर्मात्याला फासावर लटकवलं पाहिजे”, जितेंद्र आव्हाड
‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाने देशभरात वादाला तोंड फुटले आहे. राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने हा चित्रपट ‘करमुक्त’ करण्याचा निर्णय घेतला आहे, तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. या सगळ्यामध्ये काँग्रेस नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या चित्रपटाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या चित्रपटाबाबत बोलताना आव्हाड म्हणाले, “द केरळ स्टोरी’ने राज्याची आणि … Read more