माणसांना महिलांना पडतोय डायरेक्ट टक्कल ! प्रशासनाकडून या समस्येवर योग्य उपाययोजना सुरू
बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव परिसरातील काही गावांमध्ये पाण्याच्या वापरामुळे नागरिकांमध्ये केस गळतीची समस्या उद्भवत असल्याचे आढळून आले आहे. प्रशासनाने या गावांतील पाणी पिण्यास व घरगुती वापरासाठी अयोग्य असल्याचे जाहीर केले आहे.…
Read More...
Read More...