Pune : कोथरुड पोलिसांनी दबून धरले चेन स्नॅचिंग करणारे आंतरराज्यीय गुन्हेगार

Pune news

कोथरुड पोलिसांनी दबून धरले चेन स्नॅचिंग करणारे आंतरराज्यीय गुन्हेगार पुणे, दि. ४ सप्टेंबर: कोथरुड पोलिसांनी एका मोठ्या यशस्वी कारवाईत चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोन आंतरराज्यीय गुन्हेगारांना अटक केली आहे. या दोघांवर जळगाव आणि मध्य प्रदेशातही अनेक गुन्हे दाखल आहेत. दि. ३ सप्टेंबर रोजी उजवी भुसारी कॉलनी, कोथरुड येथे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या एका वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची … Read more