Pune: गंगाधाम चौकाजवळील गोडाऊनला भीषण आग !
Pune , 18 जून : पुण्यातील गंगाधाम चौकाजवळील फर्निचरच्या गोदामाला सोमवारी रात्री भीषण आग लागली. रात्री 8.45 च्या सुमारास अग्निशमन दलाला सतर्क करण्यात आले आणि अग्निशमन दलाच्या 11 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे समजते. गोडाऊन लाकडी फर्निचरने भरले होते, त्यामुळे आग वेगाने पसरली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत … Read more