गर्लफ्रेंडने धोका दिला ,अपनी राणी किसी की दिवानी हो गई , स्टेटस ठेवून युवकाची आत्महत्या !
प्रेमात आणाभाका घेतल्या जातात. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. तू माझी झाली नाही, तर कुणाचीही होऊ नये, अशी काही युवकांची अपेक्षा असते. पण, याला कुठतरी छेद दिला जातो. आज याच्याशी तर उद्या त्याच्याशी तिची किंवा त्याची जवळीकता दिसते. यातून काही जण नैराश्यात जातात. अशीच एक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली. एका २६ वर्षीय युवकाचं … Read more