चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर ! मातोश्रींचे निधन

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्रींचे निधन भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज आपल्या आईच्या निधनाची दुःखद वार्ता ट्विटरद्वारे दिली. त्यांच्या आईचे वय ७४ वर्षे होते आणि गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. बावनकुळे यांनी आपल्या भावनांना शब्दांत मांडताना लिहिले, “माझे दैवत आज मला सोडून गेले.” बावनकुळे यांच्या ट्विटमध्ये त्यांनी आईच्या आजाराबाबतची माहिती दिली. … Read more