Sinhagad road accident : सिंहगड रोड वरती भयंकर अपघात , सिग्नलला उभा असलेल्या डंपरला आयशर व ट्रेलर या गाड्यांनी पाठीमागून धडक
पुणे, 15 सप्टेंबर 2023: कात्रजकडून (Katraj) येणाऱ्या रस्त्यावर नवले चौक (Navle Chowk ) येथे सिग्नलला उभा असलेल्या डंपरला आयशर व ट्रेलर या गाड्यांनी पाठीमागून धडक देऊन अपघात झाला. या अपघातात (Sinhagad road accident) आयशर मधील चालक गंभीर जखमी झाला. मात्र, सिंहगड रोड (Sinhagad Road) वाहतूक विभागाकडील पोउनि पवार आणि पोलीस अंमलदार रणसिंग यांनी तातडीने घटनास्थळी … Read more