पुणे: PMPML बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन वृद्ध महिलेची सोन्याची बांगडी लंपास

kondhwa pune news

पुणे, ०१ जुलै २०२५: वानवडी पोलीस स्टेशन (Wanwadi Police Station) हद्दीत PMPML बसमध्ये (PMPML Bus) प्रवास करत असताना एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेची सोन्याची बांगडी (Gold Bangle) चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. शंकरशेठ रोडवरील (Shankarsheth Road) धोबीघाट जवळील डॉ. इनामदार युनिव्हर्सिटी (Dr. Inamdar University) समोरील बसस्टॉपवर (Bus Stop) ही घटना घडली. फिर्यादी महिलेने दिलेल्या … Read more

Pune महापालिकेच्या कचरा गाडीच्या निष्काळजीपणामुळे बस चालकाचा मृत्यू

पुणे, २४ जानेवारी २०२५:वानवडी परिसरातील साळुंखे विहार ते आझाद नगर रस्त्यावर आज सकाळी ९:१५ वाजता एका गंभीर अपघाताची घटना घडली. पुणे महानगरपालिकेची कचरा गाडी हयगयीने आणि भरधाव वेगात चालवणाऱ्या चालकाने पीएमपीएमएल बस चालकाला ठोस दिल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताचा तपशील: अपघाताची सविस्तर माहिती:विद्या नवरे यांनी पुणे महानगरपालिकेची कचरा गाडी वाहतुकीचे नियम न पाळता अविचाराने … Read more

सेवापूर्ती व अभिष्टचिंतन सोहळा: मा. सुनीलभाऊ नलावडे यांचा सपत्नीक सत्कार

PMPML : राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस मा. सुनीलभाऊ नलावडे यांचा वाढदिवस व सेवापूर्ती निमित्त विशेष अभिष्टचिंतन व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. पिंपरी चिंचवड शहरातील नगरसेवक व कामगार नेत्यांच्या हस्ते सपत्नीक त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी पिं.चिं. विभागातील अन्य सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचाही सत्कार संघटनेच्या वतीने करण्यात आला.PMPML कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर: अध्यक्ष: मा. श्री. … Read more

PMPML च्या १६९१ बदली कामगारांना कायम करण्याचा ऐतिहासिक निर्णय

पीएमपीएमएल बदली कामगारांना कायम करण्याचा आदेश जारी पिंपरी:- पीएमपीएमएल (पुणे महानगर परिवहन महामंडळ) मध्ये अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या बदली कामगारांना अखेर कायम करण्याचा निर्णय झाला आहे. कामगार नेते सुनिल नलावडे यांच्या नेतृत्वाखालील उपोषण आणि आंदोलनांनंतर हा निर्णय घेण्यात आला. २६ ऑगस्ट रोजी पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे सर्किट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत २४० दिवस सेवा … Read more

PMPML निगडी आगारातील वाहक-चालकांनी चोरी रोखली, चक्कर येऊन पडलेल्या प्रवासी मुलीला मदत केली

PMPML चा निगडी आगार कर्तव्यात स्मार्ट पुणे:-पीएमपीएमएलच्या निगडी आगारातील वाहक-चालकांनी कर्तव्यात स्मार्ट असल्याचे दिसून आले आहे. नुकतीच निगडी आगारातील वाहक-चालकांनी एका प्रवाशाची बॅग, स्मार्टफोन, सोनसाखळी चोरी रोखली. तसेच, दांडेकरपुल येथे चक्कर येऊन पडलेल्या प्रवासी मुलीला ताबडतोब दवाखान्यात दाखल केले. यामुळे प्रवासी आणि नागरिकांनी वाहक-चालकांच्या कार्याचे कौतुक केले आहे. कात्रज ते भक्ती शक्ती (बायपास) या मार्गावर … Read more

PMPML च्या धोकादायक बसेसमुळे प्रवाशांना धोका !

MH14-CW2257, R-436, 115 – पुणे स्टेशन ते हिंजवडी फाटा 3 या बसमधील संपूर्ण खिडकी तुटली आहे. तात्पुरत्या स्वरूपात अशी काच ठेवली आहे. जर अपघात झाला, किंवा काच फुटून कोणाच्या अंगात घुसली तर कोण जबाबदार? अश्या बसेस प्रवासासाठी कश्या मार्गावर आणता? ह्याला सुरक्षित प्रवास म्हणायचे का? हा प्रश्न खूप गंभीर आहे. संपूर्ण खिडकी तुटलेली बस ही … Read more

पुणे महानगर परिवहन महामंडळ कडून वारंवार गैरहजर राहिलेल्या 36 कर्मचार्‍यांचे निलंबन !

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (PMPML) वारंवार गैरहजर राहिलेल्या 36 कर्मचार्‍यांना निलंबित केले आहे. या कर्मचार्‍यांचा PMPMLच्या कामकाजावर नकारात्मक परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले होते. PMPMLने वारंवार गैरहजर राहणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या कर्मचार्‍यांना नोटीस देण्यात आली होती आणि त्यांना गैरहजर राहणे थांबवण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु, या कर्मचार्‍यांनी नोटीसचे पालन … Read more

PMPML चालक आणि कंडक्टरची चूक दाखवा, मिळवा १०० रुपये (PMPML rewards citizens for reporting driver and conductor errors)

पुणे, १३ जुलै २०२३: पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) ने चालक आणि कंडक्टरच्या चुका दाखवणाऱ्या नागरिकांना १०० रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. चालक मोबाईल वापरताना झेब्रा क्रॉसिंगवर थांबलेला दिसल्यास नागरिकांनी त्याचा फोटो काढून PMPML च्या टोल फ्री क्रमांकावर पाठवावा. शहानिशा करून तक्रार बरोबर निघाल्यास नागरिकांना १०० रुपये कॅश मध्ये मिळतील. PMPML च्या डायरेक्टर सचींद्र … Read more

खुशखबर : पीएमपीएमएल च्या कर्मचाऱ्यांना जुलै पासून सातवा वेतन आयोग लागू ….

पिंपरी:-पीएमपीएमएल‌च्या कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करावा याबाबत पीएमपी कर्मचारी व कर्मचारी संघटनेकडुन सातत्याने मागणी होत होती. पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांच “सातवा वेतन तातडीने आयोग लागू करण्यात यावा” याबाबत राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्याकडे भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी मुंबई येथे मंत्रालयात भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केलेली होती. त्यानुसार ई- बस डेपो उद्घाटनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ … Read more

PMPML Introduces New Ring Route for Easy Commute in Pune

  Pune, India – The Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) has announced the introduction of a new Ring Route, aimed at providing an easy commute for students and office goers. Starting from 4th May 2023, the new Ring Route No. 95 will connect prominent close proximity points in Pune, providing a quick and seamless … Read more