jevlis ka meaning in marathi : जेवलीस का ? जाणून घ्या या वाक्याचे लपलेले रहस्य !
jevlis ka meaning marathi : आपल्या प्रिय व्यक्तीला आदराने बोलण्यासाठी सम्मान आदरातिर्थ्य देण्यासाठी त्याच्या विषयी आपल्याला असलेली काळजी प्रेम आपुलकी आदर व्यक्त करण्यासाठी ह्या शब्दाचा नियमितपणे महाराष्टीयन लोकांकडुन वापर केला जात असतो. याचसोबत जेवलीस का जेवलास का?ही एक नवीन गंमतीदार पदधत आहे जिच्यादवारे महाराष्टीयन व्यक्ती तरूण तरुणी एकमेकांना अप्रत्यक्षपणे आय लव्ह यू म्हणुन आपले प्रेम … Read more