दहावीचा निकाल कधी लागणार आहे ? कोणत्या लिंक वरती पहायचा ?

दहावीचा निकाल  2023 २  जून म्हणजेच उद्या झहीर होणार आहे दुपारी १ वाजता तुम्ही  निकाल पाहू शकतात . तुम्ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर निकाल पाहू शकता. तुम्ही sscresult.mkcl.org या नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या वेबसाइटवरही निकाल पाहू शकता. दहावीचा निकाल  ,कसा पहायचा  ? mahresult.nic.in या महाराष्ट्र राज्य … Read more