इतिहासात जाण्याआधी काहीतरी करुन जा” – उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना खोचक सल्ला
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत त्यांना खोचक सल्ला दिला आहे. “इतिहासात जाण्याआधी काहीतरी करुन जा,” असे म्हणत ठाकरे यांनी मोदींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ठाकरे यांनी स्पष्ट केले की, ते मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा काँग्रेसच्या काही मंत्र्यांसह अयोध्येला गेले होते. “राजकीय विरोध असला तरी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आमचा ठाम विश्वास आहे,” असे … Read more