CM of MP: मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री

मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री भोपाल, दि. ११ (प्रतिनिधी): मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत १५१ जागांवर विजय मिळवत भाजप पुन्हा सत्तेत आला. या निवडणुकीत शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील भाजपने ५७.४% मताधिक्य मिळवले. निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण होणार यावरून अनेक चर्चा रंगल्या. शेवटी, भाजपने धक्कातंत्र देत मोहन यादव यांची मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड … Read more