खडकवासला धरणातून आज सकाळी पाणी विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आवाहन
पुणे महत्त्वाची सूचनाखडकवासला धरणातून आज सकाळी ७.०० वा. नदीपात्रात ९ हजार ४१६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभागाने कळवले आहे. पाणी विसर्गामुळे पुणे शहरातील आणि आसपासच्या भागातील नद्यांमध्ये जलस्तर वाढण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घेऊन सुरक्षित ठिकाणी जाणे आवश्यक आहे.खालील … Read more