पुणे: काळेवाडी येथे हुंड्यासाठी छळ, विवाहितेने गळफास घेऊन संपवले जीवन.
पुणे, २९ जुलै २०२५: काळेवाडी येथील ज्योतीबानगरमध्ये एका ३० वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती कारणावरून छळ आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी सातत्याने होणारा तगादा याला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पतीसह सासरच्या चौघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपशील पोलिसांनी … Read more