पुणे महानगरपालिकेच्या नाट्यगृहातल्या विद्युत कामांमध्ये घोळ; रिक्षा, सलून व्यावसायिकांना कामगार म्हणून दाखवून ठेकेदारांनी बिलं लाटली!
पुणे महानगरपालिकेच्या नाट्यगृहातल्या विद्युत कामांमध्ये घोळ; रिक्षा, सलून व्यावसायिकांना कामगार म्हणून दाखवून ठेकेदारांनी बिलं लाटली! पुणे: पुणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक नाट्यगृहांमध्ये लाईट, साऊंड, आणि एसीची कामं बघण्यासाठी विद्युत विभागाच्या वतीने ठेकेदारांच्या मार्फत कामगार नेमले जातात. मात्र, २०१८ ते २०२३ या कालावधीत या कामांमध्ये मोठा घोळ असल्याचे समोर आले आहे. हेअर सलून व्यावसायिक, रिक्षा चालक, पेपर विक्रेते, … Read more