भोसरीमध्ये भरदिवसा गणपती स्टॉलजवळ लुटमार; नागरिकांच्या मदतीने दोन आरोपींना पकडले

भोसरीमध्ये भरदिवसा गणपती स्टॉलजवळ लुटमार; नागरिकांच्या मदतीने दोन आरोपींना पकडले, १५ हजार रुपये वाचले पिंपरी-चिंचवड: भोसरीमध्ये भरदिवसा एका गणपती मूर्ती विक्रेत्याला लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, विक्रेत्याने आरडाओरडा केल्याने आणि नागरिकांनी तात्काळ धाव घेतल्याने दोन आरोपींना जागेवरच पकडण्यात यश आले. ही घटना दि. २७/०८/२०२५ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास भोसरी ब्रिजखालील पीएमटी बस स्टॉपजवळील गणपती … Read more

मनी लॉन्ड्रींग मार्फत पैसे त्यांच्या अकाऊंटवर आले सांगून ,लुटले ; भोसरीमध्ये गुन्हा दाखल

ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यातून मोठी रक्कम लुटली; भोसरीमध्ये गुन्हा दाखल पुणे, भोसरी: एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला आहे. पुरूष फिर्यादी वय ३४ वर्षे, धंदा नोकरी, रा. मोशी प्राधिकरण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २३ मे २०२४ ते २४ जून २०२४ या कालावधीत त्यांच्या सोबत ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी भादवी … Read more