Mumbai Pune Expressway News : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील लोणावळ्याजवळ दरड कोसळली; उर्से तळेगावपासून वाहतूक बंद
Mumbai Pune Expressway News : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील लोणावळ्याजवळ आणखी एक छोटी दरड कोसळली आहे. यामुळे उर्से तळेगावपासून वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरड कोसळल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडे आणि माती पडली आहेत. यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. दरड कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस आणि महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. ते … Read more