2024 विधानसभा निवडणूक: भाजप 127 जागांवर आघाडीवर, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेससह प्रमुख पक्षांचे यश

2024 विधानसभा निवडणुकीचे प्रारंभिक निकाल: पक्षांच्या विजयाच्या ट्रेंड्स निवडणूक निकालांची ताज्या माहितीनुसार, विविध पक्षांनी सध्या आपापल्या गटात आघाडी घेतली आहे. खालीलप्रमाणे पक्षांनुसार निवडणुकीचे प्रारंभिक आकडेवारी: भारतीय जनता पक्ष (BJP): 127 जागांवर आघाडी शिवसेना (SHS): 54 जागांवर आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP): 35 जागांवर आघाडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC): 20 जागांवर आघाडी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे): … Read more

PMPML च्या १६९१ बदली कामगारांना कायम करण्याचा ऐतिहासिक निर्णय

पीएमपीएमएल बदली कामगारांना कायम करण्याचा आदेश जारी पिंपरी:- पीएमपीएमएल (पुणे महानगर परिवहन महामंडळ) मध्ये अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या बदली कामगारांना अखेर कायम करण्याचा निर्णय झाला आहे. कामगार नेते सुनिल नलावडे यांच्या नेतृत्वाखालील उपोषण आणि आंदोलनांनंतर हा निर्णय घेण्यात आला. २६ ऑगस्ट रोजी पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे सर्किट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत २४० दिवस सेवा … Read more

कंत्राटी भरतीचा GR रद्द, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केला जल्लोष !

कंत्राटी भरतीचा GR रद्द, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केला जल्लोष   पुणे, 21 ऑक्टोबर 2023: राज्य सरकारने कंत्राटी भरतीचा GR रद्द केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर कार्यालयात युवा आणि कार्यकर्त्यांनी पेढे वाटून जल्लोष केला. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत दादा जगताप, प्रवक्ते विकास लवांडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रोहित पवार … Read more