वडगाव शेरी : “रस्ता का तुमच्या बापाचा आहे काय?” शिवीगाळ करत २९ वर्षीय व्यक्तीवर जीवघेणा हल्ला !
पुण्यात वडगाव शेरी येथे भीषण हल्ला: तीन इसमांनी एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला चंदननगर पोलीस स्टेशन अंतर्गत गंभीर गुन्हा नोंद पुणे, २३ जून २०२४: पुण्यातील वडगाव शेरी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. चंदननगर पोलीस स्टेशन अंतर्गत तीन अज्ञात इसमांनी एका २९ वर्षीय व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केला आहे. फिर्यादी हा तालेरा पार्क सोसायटी, वडगाव शेरी येथील … Read more