Hadapsar : हारको ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड, हडपसर येथे चोरी
Theft at Harco Transformers Limited in Hadapsar : दिनांक २९ मार्च २०२४ रोजी सायं. ६:०० ते दिनांक ३० मार्च २०२४ रोजी सकाळी ९:१५ च्या दरम्यान, हडपसर येथील रामटेकडी, औद्योगिक क्षेत्रात स्थित हारको ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड या कंपनीत एका अज्ञात चोराने घुसून चोरी केली. चोराने कंपनीच्या वायडिंग रुमच्या खिडकीचे काच फोडून आत प्रवेश केला आणि कंपनीतील कॉपर … Read more