Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.

Hadapsar : हारको ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड, हडपसर येथे चोरी

Theft at Harco Transformers Limited in Hadapsar : दिनांक २९ मार्च २०२४ रोजी सायं. ६:०० ते दिनांक ३० मार्च २०२४ रोजी सकाळी ९:१५ च्या दरम्यान, हडपसर येथील रामटेकडी, औद्योगिक क्षेत्रात स्थित हारको ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड या कंपनीत एका अज्ञात चोराने घुसून चोरी केली. चोराने कंपनीच्या वायडिंग रुमच्या खिडकीचे काच फोडून आत प्रवेश केला आणि कंपनीतील कॉपर स्ट्राप आणि कॉपर वायर असा एकूण ५,९८,३८० रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.Hadapsar

फिर्यादी किरण जाधव, वय ३८ वर्षे, रा. फुरसुंगी, हडपसर, पुणे हे या कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी वानवडी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ४५७ आणि ३८० नुसार तक्रार दाखल केली आहे.

सध्या हे प्रकरण पोलीस उपनिरीक्षक सोनावणे krt aahet

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel