महाराष्ट्रातील HSRP नंबरप्लेटच्या किमतीवरून रोहित पवारांचा सरकारवर निशाणा; १८०० कोटींची लूट थांबवण्याची मागणी
मुंबई, ७ मार्च २०२५: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज महाराष्ट्रातील हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स (HSRP)च्या किमतीवरून राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. विधानसभेत बोलताना पवार यांनी HSRPच्या किमतीत गुजरातच्या तुलनेत होत असलेली मोठी तफावत उघडकीस आणली असून, महाराष्ट्रातील जनतेच्या खिशातून १८०० कोटी रुपयांची लूट होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. रोहित पवार … Read more